Jump to content

महाराष्ट्राची चौदावी विधानसभा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(१४ वी महाराष्ट्र विधानसभा या पानावरून पुनर्निर्देशित)
महाराष्ट्र विधानसभा
१४वी महाराष्ट्र विधानसभा
प्रकार
प्रकार द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळ
इतिहास
नेते
अध्यक्ष नाना पटोले
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) (२०१९-२०२१)
नरहरी झिरवळ (कार्यकारी)
(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) (२०२१-२०२२)
राहुल नार्वेकर
(भारतीय जनता पक्ष) (०३ जुलै २०२२ पासून),
उपाध्यक्ष नरहरी झिरवळ
(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) (०९ मार्च २०२० पासून),
सभागृह नेता
(मुख्यमंत्री)
देवेंद्र फडणवीस
(भारतीय जनता पक्ष) (२०१९-२०१९)
उद्धव ठाकरे
(शिवसेना) (२०१९-२०२२)
एकनाथ शिंदे
(शिवसेना) (२०२२-),
सभागृह उप नेता
(उप मुख्यमंत्री)
अजित पवार
(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) (२०१९-२०२२)
देवेंद्र फडणवीस
(भारतीय जनता पक्ष) (२०२२-),
विरोधी पक्षनेता दिलीप वळसे पाटील (कार्यकारी)
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) (२०१९-२०१९)
देवेंद्र फडणवीस
(भारतीय जनता पक्ष) (२०१९-२०२२)
अजित पवार
(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) (२०२२-),
संरचना
सदस्य २८८
राजकीय गट भारतीय जनता पक्ष (१०५)
शिवसेना (४०)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (४५)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (५३)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (१७)
बहुजन विकास आघाडी (३)
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (१)
भारिप बहुजन महासंघ (१)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (१)
राष्ट्रीय समाज पक्ष (१)
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) (१)
अपक्ष (१३)
शेतकरी कामगार पक्ष (१)
निवडणूक
मागील निवडणूक १५ ऑक्टोबर २०१४
मागील निवडणूक २०२४
बैठक ठिकाण
Vidhan_bhavan_mumbai2.JPG
मुंबई, नागपूर
संकेतस्थळ
महाराष्ट्र विधानसभा संकेतस्थळ
तळटिपा

महाराष्ट्र राज्याची चौदावी विधानसभा २०१९ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीद्वारे २१ ऑक्टोबर २०१९ रोजी गठित झाली.

संख्याबळ

[संपादन]
आघाडी पक्ष सदस्य संख्या गटनेता
सरकार
राष्ट्रीय लोकशाही आघाडी

(२०६)

भारतीय जनता पक्ष १०३ देवेंद्र फडणवीस
शिवसेना ४० एकनाथ शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ४० अजित पवार
प्रहार जनशक्ती पक्ष बच्चू कडू
बहुजन विकास आघाडी हितेंद्र ठाकूर
राष्ट्रीय समाज पक्ष रत्नाकर माणिकराव गुत्ते
जन सुराज्य शक्ती पक्ष विनय कोरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमोद रतन पाटील
अपक्ष १३
विरोधी पक्ष

महाविकास आघाडी
(१२१)

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ४३ बाळासाहेब थोरात
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) १६ अजय चौधरी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) १२ जयंत पाटील
समाजवादी पक्ष अबु असिम आझमी
शेतकरी कामगार पक्ष श्यामसुंदर शिंदे
अपक्ष
इतर
(५)
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) विनोद भिवा निकोले
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन मोहम्मद इस्माइल अब्दुल खलिक
एकूण २८८

आमदार

[संपादन]
क्र. मतदारसंघ आमदार पक्ष आघाडी नोंदी
नंदुरबार जिल्हा
अक्कलकुवा (अ.जा.) के.सी. पाडवी काँग्रेस मविआ
शहादा (अ.ज.) राजेश पाडवी भाजप रालोआ
नंदुरबार (अ.ज.) विजयकुमार कृष्णराव गावित भाजप रालोआ
नवापूर (अ.ज.) शिरीषकुमार सुरुपसिंग नाईक काँग्रेस मविआ
धुळे जिल्हा
साक्री (अ.ज.) मंजुळा गावित अपक्ष मविआ
धुळे ग्रामीण कुणालबाबा रोहिदास पाटील काँग्रेस मविआ
धुळे शहर शाह फारुक अनवर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन इतर
सिंदखेडा जयकुमार जितेंद्रसिंह रावळ भाजप रालोआ
शिरपूर (अ.ज.) काशीराम वेचान पावरा भाजप रालोआ
जळगाव जिल्हा
१० चोपडा (अ.ज.) लताबाई सोनावणे शिवसेना मविआ
११ रावेर शिरीष मधुकरराव चौधरी काँग्रेस मविआ
१२ भुसावळ (अ.जा.) संजय वामन सावकारे भाजप रालोआ
१३ जळगाव शहर सुरेश दामू भोळे भाजप रालोआ
१४ जळगाव ग्रामीण गुलाब रघुनाथ पाटील शिवसेना मविआ
१५ अमळनेर अनिल भाईदास पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
१६ एरंडोल चिमणराव पाटील शिवसेना मविआ
१७ चाळीसगाव मंगेश रमेश चव्हाण भाजप रालोआ
१८ पाचोरा किशोर अप्पा पाटील शिवसेना मविआ
१९ जामनेर गिरीश महाजन भाजप रालोआ
२० मुक्ताईनगर चंद्रकांत निंबा पाटील अपक्ष मविआ
बुलढाणा जिल्हा
२१ मलकापूर राजेश पंडितराव एकडे काँग्रेस मविआ
२२ बुलढाणा संजय गायकवाड शिवसेना मविआ
२३ चिखली श्वेता विद्याधर महाले भाजप रालोआ
२४ सिंदखेड राजा राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
२५ मेहकर (अ.जा.) संजय भास्कर रायमुलकर शिवसेना मविआ
२६ खामगाव आकाश पांडुरंग फुंडकर भाजप रालोआ
२७ जळगाव जामोद संजय श्रीराम कुटे भाजप रालोआ
अकोला जिल्हा
२८ अकोट प्रकाश गुणवंतराव भारसाकले भाजप रालोआ
२९ बाळापूर नितीन तळे शिवसेना मविआ
३० अकोला पश्चिम गोवर्धन मांगीलाल शर्मा भाजप रालोआ
३१ अकोला पूर्व रणधीर प्रल्हादराव सावरकर भाजप रालोआ
३२ मूर्तजापूर (अ.जा.) हरीश मारोतीअप्पा पिंपळे भाजप रालोआ
वाशिम जिल्हा
३३ रिसोड अमित सुभाषराव झणक काँग्रेस मविआ
३४ वाशिम (अ.जा.) लखन सहदेव मलिक भाजप रालोआ
३५ कारंजा राजेंद्र पाटणी भाजप रालोआ
अमरावती जिल्हा
३६ धामणगाव रेल्वे प्रताप अरुणभाऊ अडसड भाजप रालोआ
३७ बडनेरा रवी राणा अपक्ष रालोआ
३८ अमरावती सुलभा संजय खोडके काँग्रेस मविआ
३९ तेवसा यशोमती चंद्रकांत ठाकुर काँग्रेस मविआ
४० दर्यापूर (अ.जा.) बलवंत बसवंत वानखेडे काँग्रेस मविआ
४१ मेळघाट (अ.ज.) राजकुमार दयाराम पटेल प्रहार जनशक्ती पक्ष मविआ
४२ अचलपूर बच्चू बाबाराव कडू प्रहार जनशक्ती पक्ष मविआ
४३ मोर्शी देवेंद्र महादेवराव भुयार स्वाभिमानी पक्ष मविआ
वर्धा जिल्हा
४४ आर्वी दादाराव यादवराव केचे भाजप रालोआ
४५ देवळी रणजीत प्रतापराव कांबळे काँग्रेस मविआ
४६ हिंगणघाट समीर त्रिंबकराव कुणवार भाजप रालोआ
४७ वर्धा पंकज राजेश भोयार भाजप रालोआ
नागपूर जिल्हा
४८ काटोल अनिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
४९ सावनेर सुनील छत्रपाल केदार काँग्रेस मविआ
५० हिंगणा समीर मेघे भाजप रालोआ
५१ उमरेड (अ.जा.) राजू देवनाथ पारवे काँग्रेस मविआ
५२ नागपूर नैऋत्य देवेन्द्र फडणवीस भाजप रालोआ
५३ नागपूर दक्षिण मोहन माटे भाजप रालोआ
५४ नागपूर पूर्व कृष्णा खोपडे भाजप रालोआ
५५ नागपूर मध्य विकास कुंभारे भाजप रालोआ
५६ नागपूर पश्चिम विकास पांडुरंग ठाकरे काँग्रेस मविआ
५७ नागपूर उत्तर (अ.जा.) नितीन राउत काँग्रेस मविआ
५८ कामठी टेकचंद सावरकर भाजप रालोआ
५९ रामटेक आशिष जयस्वाल अपक्ष मविआ
भंडारा जिल्हा
६० तुमसर राजू माणिकराव कारेमोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
६१ भंडारा (अ.जा.) नरेन्द्र भोंडेकर अपक्ष मविआ
६२ साकोली नाना पटोले काँग्रेस मविआ
गोंदिया जिल्हा
६३ अर्जुनी मोरगाव (अ.जा.) मनोहर गोवर्धन चंद्रिकापुरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
६४ तिरोरा विजय भरतलाल रहांगडाले भाजप रालोआ
६५ गोंदिया विनोद अग्रवाल अपक्ष रालोआ
६६ आमगाव (अ.ज.) साहसराम मारुती कोरोटे काँग्रेस मविआ
गडचिरोली जिल्हा
६७ आर्मोरी (अ.ज.) कृष्णा गजबे भाजप रालोआ
६८ गडचिरोली (अ.ज.) देवराव माडगुजी होळी भाजप रालोआ
६९ अहेरी (अ.ज.) धर्मरावबाबा अत्राम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
चंद्रपूर जिल्हा
७० राजुरा सुभाष रामचंद्रराव धोटे काँग्रेस मविआ
७१ चंद्रपूर (अ.जा.) किशोर गजानन जोरगेवार अपक्ष मविआ
७२ बल्लारपूर सुधीर मुनगंटीवार भाजप रालोआ
७३ ब्रह्मपुरी विजय नामदेवराव वडेट्टीवार काँग्रेस मविआ
७४ चिमूर बंटी भांगडिया भाजप रालोआ
७५ वरोरा प्रतिभा धानोरकर काँग्रेस मविआ
यवतमाळ जिल्हा
७६ वणी संजीवरेड्डी बापूराव बोडकुरवार भाजप रालोआ
७७ राळेगाव (अ.ज.) अशोक उइके भाजप रालोआ
७८ यवतमाळ मदन मधुकरराव येरावार भाजप रालोआ
७९ दिग्रस संजय राठोड शिवसेना मविआ
८० आर्णी (अ.ज.) संदीप प्रभाकर धुर्वे भाजप रालोआ
८१ पुसद इंद्रनील नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
८२ उमरखेड (अ.जा.) नामदेव जयराम ससाणे भाजप रालोआ
नांदेड जिल्हा
८३ किनवट भीमराव केराम भाजप रालोआ
८४ हदगाव माधवराव निवृत्तीराव पाटील जवळगांवकर काँग्रेस मविआ
८५ भोकर अशोक चव्हाण काँग्रेस मविआ
८६ नांदेड उत्तर बाळाजी कल्याणकर शिवसेना मविआ
८७ नांदेड दक्षिण मोहनराव मारोतराव हंबर्डे काँग्रेस मविआ
८८ लोहा श्यामसुंदर शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
८९ नायगाव राजेश पवार भाजप रालोआ
९० देगलूर (अ.जा.) रावसाहेब अंतापूरकर
(८ एप्रिल २०२१ रोजी निधन)
काँग्रेस मविआ
जितेश अंतापूरकर
(३० ऑक्टोबर २०२१ रोजी पोटनिवडणूकीत विजयी)
९१ मुखेड तुषार राठोड भाजप रालोआ
हिंगोली जिल्हा
९२ बसमत चंद्रकांत नवघरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
९३ कळमनुरी संतोष बांगर शिवसेना मविआ
९४ हिंगोली तानाजी सखारामजी मुटकुले भाजप रालोआ
परभणी जिल्हा
९५ जिंतूर मेघना साकोरे बोर्डीकर भाजप रालोआ
९६ परभणी राहुल वेदप्रकाश पाटील शिवसेना मविआ
९७ गंगाखेड रत्नाकर माणिकराव गुत्ते राष्ट्रीय समाज पक्ष रालोआ
९८ पाथरी सुरेश वरपुडकर काँग्रेस मविआ
जालना जिल्हा
९९ परतूर बबनराव लोणीकर भाजप रालोआ
१०० घनसावंगी राजेश टोपे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
१०१ जालना कैलास किसनराव गोरंट्याल काँग्रेस मविआ
१०२ बदनापूर (अ.जा.) नारायण तिलकचंद कुचे भाजप रालोआ
१०३ भोकरदन संतोष दानवे भाजप रालोआ
औरंगाबाद जिल्हा
१०४ सिल्लोड अब्दुल सत्तार अब्दुल नबी शिवसेना मविआ
१०५ कन्नड उदयसिंग राजपूत शिवसेना मविआ
१०६ फुलंब्री हरीभाऊ बागडे भाजप रालोआ
१०७ औरंगाबाद मध्य प्रदीप जयस्वाल शिवसेना मविआ
१०८ औरंगाबाद पश्चिम (अ.जा.) संजय शिरसाट शिवसेना मविआ
१०९ औरंगाबाद पूर्व अतुल मोरेश्वर सावे भाजप रालोआ
११० पैठण सांदिपानराव भुमरे शिवसेना मविआ
१११ गंगापूर प्रशांत भांब भाजप रालोआ
११२ वैजापूर रमेश बोरनारे शिवसेना मविआ
नाशिक जिल्हा
११३ नांदगाव सुहास कंडे शिवसेना मविआ
११४ मालेगाव मध्य मोहम्मद इस्माइल अब्दुल खलिक ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन Others
११५ मालेगाव बाह्य दादाजी भुसे शिवसेना मविआ
११६ बागलाण (अ.ज.) दिलीप मंगलू बोरसे भाजप रालोआ
११७ कळवण (अ.ज.) नितीन अर्जुन पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
११८ चांदवड राहुल दौलतराव आहेर भाजप रालोआ
११९ येवला छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
१२० सिन्नर माणिकराव शिवाजी कोकाटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
१२१ निफाड दिलीपराव शंकरराव बनकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
१२२ दिंडोरी (अ.ज.) नरहरी सीताराम झिरवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
१२३ नाशिक पूर्व राहुल उत्तमराव ढिकळे भाजप रालोआ
१२४ नाशिक मध्य देवयानी फरांदे भाजप रालोआ
१२५ नाशिक पश्चिम सीमा महेश हिरे भाजप रालोआ
१२६ देवळाली (अ.जा.) सरोज बाबुलाल अहिरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
१२७ इगतपुरी (अ.ज.) हिरामण भिका खोसकर काँग्रेस मविआ
पालघर जिल्हा
१२८ डहाणू (अ.ज.) विनोद भिवा निकोले भारतीय साम्यवादी पक्ष (मार्क्सवादी) इतर
१२९ विक्रमगड (अ.ज.) सुनील चंद्रकांत भुसारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
१३० पालघर (अ.ज.) श्रीनिवास वनगा शिवसेना मविआ
१३१ बोईसर (अ.ज.) राजेश रघुनाथ पाटील बहुजन विकास आघाडी मविआ
१३२ नालासोपारा क्षितिज ठाकूर बहुजन विकास आघाडी मविआ
१३३ वसई हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडी मविआ
ठाणे जिल्हा
१३४ भिवंडी ग्रामीण (अ.ज.) शांताराम तुकाराम मोरे शिवसेना मविआ
१३५ शहापूर (अ.ज.) दौलत भिका दरोडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
१३६ भिवंडी पश्चिम महेश प्रभाकर चौघुले भाजप रालोआ
१३७ भिवंडी पूर्व रैस कासम शेख समाजवादी पक्ष मविआ
१३८ कल्याण पश्चिम विश्वनाथ भोईर शिवसेना मविआ
१३९ मुरबाड किसन कथोरे भाजप रालोआ
१४० अंबरनाथ (अ.जा.) बालाजी किणीकर शिवसेना मविआ
१४१ उल्हासनगर कुमार उत्तमचंद ऐलानी भाजप रालोआ
१४२ कल्याण पूर्व गणपत गायकवाड भाजप रालोआ
१४३ डोंबिवली रवींद्र चव्हाण भाजप रालोआ
१४४ कल्याण ग्रामीण प्रमोद रतन पाटील मनसे इतर
१४५ मीरा-भाईंदर गीता भरत जैन अपक्ष मविआ
१४६ ओवळा-माजिवडा प्रताप सरनाईक शिवसेना मविआ
१४७ कोपरी-पाचपाखाडी एकनाथ शिंदे शिवसेना मविआ
१४८ ठाणे संजय मुकुंद केळकर भाजप रालोआ
१४९ मुंब्रा-कळवा जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
१५० ऐरोली गणेश नाईक भाजप रालोआ
१५१ बेलापूर मंदा विजय म्हात्रे भाजप रालोआ
मुंबई उपनगरी जिल्हा
१५२ बोरीवली सुनील राणे भाजप रालोआ
१५३ दहिसर मनीषी चौधरी भाजप रालोआ
१५४ मागाठणे प्रकाश सुर्वे शिवसेना मविआ
१५५ मुलुंड मिहिर कोटेचा भाजप रालोआ
१५६ विक्रोळी सुनील राऊत शिवसेना मविआ
१५७ भांडुप पश्चिम रमेश कोरगांवकर शिवसेना मविआ
१५८ जोगेश्वरी पूर्व रवींद्र वायकर शिवसेना मविआ
१५९ दिंडोशी सुनील प्रभू शिवसेना मविआ
१६० कांदिवली पूर्व अतुल भटखळकर भाजप रालोआ
१६१ चारकोप योगेश सागर भाजप रालोआ
१६२ मालाड पश्चिम अस्लम शेख काँग्रेस मविआ
१६३ गोरेगाव विद्या ठाकूर भाजप रालोआ
१६४ वर्सोवा भारती हेमंत लव्हेकर भाजप रालोआ
१६५ अंधेरी पश्चिम अमित भास्कर साटम भाजप रालोआ
१६६ अंधेरी पूर्व रमेश लटके
(११ मे २०२२ रोजी निधन)
शिवसेना मविआ
ऋतुजा लटके
(६ नोव्हेंबर २०२२ रोजी पोटनिवडणूकीत विजयी)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
१६७ विलेपार्ले पराग अलवाणी भाजप रालोआ
१६८ चांदिवली दिलीप लांडे शिवसेना मविआ
१६९ घाटकोपर पश्चिम राम कदम भाजप रालोआ
१७० घाटकोपर पूर्व पराग शाह भाजप रालोआ
१७१ मानखुर्द शिवाजीनगर अबू असीम आझमी समाजवादी पक्ष मविआ
१७२ अणुशक्ती नगर नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
१७३ चेंबूर प्रकाश फातर्पेकर शिवसेना मविआ
१७४ कुर्ला मंगेश कुडाळकर (अ.जा.) शिवसेना मविआ
१७५ कलिना संजय पोतनीस शिवसेना मविआ
१७६ वांद्रे पूर्व झीशान सिद्दिकी काँग्रेस मविआ
१७७ वांद्रे पश्चिम आशिष शेलार भाजप रालोआ
मुंबई शहर जिल्हा
१७८ धारावी (अ.जा.) वर्षा गायकवाड काँग्रेस मविआ
१७९ सायन कोळीवाडा आर. तमिळ सेल्वन भाजप रालोआ
१८० वडाळा कालिदास कोळंबकर भाजप रालोआ
१८१ माहीम सदा सरवणकर शिवसेना मविआ
१८२ वरळी आदित्य ठाकरे शिवसेना मविआ
१८३ शिवडी अजय चौधरी शिवसेना मविआ
१९४ भायखळा यामिनी जाधव शिवसेना मविआ
१८५ मलबार हिल मंगल प्रभात लोढा भाजप रालोआ
१८६ मुंबादेवी अमीन पटेल काँग्रेस मविआ
१८७ कुलाबा राहुल नार्वेकर भाजप रालोआ
रायगड जिल्हा
१८८ पनवेल प्रशांत ठाकूर भाजप रालोआ
१८९ कर्जत महेंद्र सदाशिव थोरवे शिवसेना मविआ
१९० उरण महेश बाल्दी स्वतंत्र रालोआ
१९१ पेण रवीशेठ पाटील भाजप रालोआ
१९२ अलिबाग महेंद्र दळवी शिवसेना मविआ
१९३ श्रीवर्धन अदिती तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
१९४ महाड भरत गोगावले शिवसेना मविआ
पुणे जिल्हा
१९५ जुन्नर अतुल बेनके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
१९६ आंबेगाव दिलीप वळसे-पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
१९७ खेड आळंदी दिलीप मोहिते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
१९८ शिरूर अशोक पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
१९९ दौंड राहुल कुल भाजप रालोआ
२०० इंदापूर दत्तात्रय विठोबा भारणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
२०१ बारामती अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
२०२ पुरंदर संजय चंदूकाका जगताप काँग्रेस मविआ
२०३ भोर संग्राम अनंतराव थोपटे काँग्रेस मविआ
२०४ मावळ सुनील शेळके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
२०५ चिंचवड लक्ष्मण पांडुरंग जगताप
(३ जानेवारि २०२३ रोजी निधन)
भाजप रालोआ
अश्विनी जगताप
(२ मार्च २०२३ रोजी पोटनिवडणुकीत विजयी)
२०६ पिंपरी (अ.जा.) अण्णा बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
२०७ भोसरी महेश लांडगे भाजप रालोआ
२०८ वडगाव शेरी सुनील टिंगरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
२९ शिवाजीनगर सिद्धार्थ शिरोळे भाजप रालोआ
२१० कोथरुड चंद्रकांत बच्चू पाटील भाजप रालोआ
२११ खडकवासला भीमराव तापकीर भाजप रालोआ
२१२ पर्वती माधुरी मिसाळ भाजप रालोआ
२१३ हडपसर चेतन तुपे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
२१४ पुणे छावणी सुनील कांबळे भाजप रालोआ
२१५ कसबा पेठ मुक्ता टिळक
(२२ डिसेंबर २०२२ रोजी निधन)
भाजप रालोआ
रवींद्र धंगेकर
(२ मार्च २०२३ रोजी पोटनिवडणूकीत विजयी)
काँग्रेस मविआ
अहमदनगर जिल्हा
२१६ अकोले (अ.ज.) किरण लहामते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
२१७ संगमनेर बाळासाहेब थोरात काँग्रेस मविआ
२१८ शिर्डी राधाकृष्ण विखे पाटील भाजप रालोआ
२१९ कोपरगाव आशुतोष अशोकराव काळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
२२० श्रीरामपूर (अ.जा.) लहू नाथा कानडे काँग्रेस मविआ
२२१ नेवासा शंकरराव गडाख शिवसेना मविआ
२२२ शेवगाव मोनिका राजळे भाजप रालोआ
२२३ राहुरी प्राजक्त तनपुरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
२२४ पारनेर निलेश ज्ञानदेव लंके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
२२५ अहमदनगर शहर संग्राम जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
२२६ श्रीगोंदा बबनराव पाचपुते भाजप रालोआ
२२७ कर्जत जामखेड रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
बीड जिल्हा
२२८ गेवराई लक्ष्मण पवार भाजप रालोआ
२२९ माजलगाव प्रकाशदादा सोलंके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
२३० बीड संदीप क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
२३१ आष्टी बाळासाहेब अजबे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
२३२ कैज (अ.जा.) नमिता मुंदडा भाजप रालोआ
२३३ परळी धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
लातूर जिल्हा
२३४ लातूर ग्रामीण धीरज देशमुख काँग्रेस मविआ
२३५ लातूर शहर अमित देशमुख काँग्रेस मविआ
२३६ अहमदपूर बाबासाहेब मोहनराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
२३७ उदगीर (अ.जा.) संजय बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
२३८ निलंगा संभाजी पाटील निलंगेकर भाजप रालोआ
२३९ औसा अभिमन्यू दत्तात्रय पवार भाजप रालोआ
उस्मानाबाद जिल्हा
२४० उमरगा (अ.जा.) ज्ञानराज चौगुले शिवसेना मविआ
२४१ तुळजापूर राणाजगजितसिंह पाटील भाजप रालोआ
२४२ उस्मानाबाद कैलास घाडगे पाटील शिवसेना मविआ
२४३ परांडा तानाजी सावंत शिवसेना मविआ
सोलापूर जिल्हा
२४४ करमाळा संजय शिंदे अपक्ष मविआ
२४५ माढा बबनराव विठ्ठलराव शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
२४६ बार्शी राजेंद्र राऊत अपक्ष रालोआ
२४७ मोहोळ (अ.जा.) यशवंत माने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
२४८ सोलापूर शहर उत्तर विजय देशमुख भाजप रालोआ
२४९ सोलापूर शहर मध्य प्रणीती शिंदे काँग्रेस मविआ
२५० अक्कलकोट कल्याणशेट्टी सचिन पंचप्पा भाजप रालोआ
२५१ सोलापूर दक्षिण सुभाष सुरेशचंद्र देशमुख भाजप रालोआ
२५२ पंढरपूर भरत भालके
(२८ नोव्हेंबर २०२० रोजी निधन)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
समाधान औताडे
(३ मे २०२१ रोजी पोटनिवडणूकीत विजयी)
भाजप रालोआ
२५३ सांगोले शहाजीबापू राजाराम पाटील शिवसेना मविआ
२५४ माळशिरस (अ.जा.) राम सातपुते भाजप रालोआ
सातारा जिल्हा
२५५ फलटण (अ.जा.) दीपक प्रल्हाद चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
२५६ वाई मकरंद लक्ष्मणराव जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
२५७ कोरेगाव महेश संभाजीराव शिंदे शिवसेना मविआ
२५८ माण जयकुमार गोरे भाजप रालोआ
२५९ कराड उत्तर शामराव पांडुरंग पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
२६० कराड दक्षिण पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस मविआ
२६१ पाटण शंभूराज देसाई शिवसेना मविआ
२६२ सातारा शिवेंद्र राजे भोसले भाजप रालोआ
रत्‍नागिरी जिल्हा
२६३ दापोली योगेश कदम शिवसेना मविआ
२६४ गुहागर भास्कर जाधव शिवसेना मविआ
२६५ चिपळूण शेखर गोविंदराव निकम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
२६६ रत्‍नागिरी उदय सामंत शिवसेना मविआ
२६७ राजापूर राजन साळवी शिवसेना मविआ
सिंधुदुर्ग जिल्हा
२६८ कणकवली नितेश नारायण राणे भाजप रालोआ
२६९ कुडाळ वैभव नाईक शिवसेना मविआ
२७० सावंतवाडी दीपक वसंत केसरकर शिवसेना मविआ
कोल्हापूर जिल्हा
२७१ चंदगड राजेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
२७२ राधानगरी प्रकाशराव आबिटकर शिवसेना मविआ
२७३ कागल हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
२७४ कोल्हापूर दक्षिण ऋतुराज संजय काँग्रेस मविआ
२७५ करवीर पी.एन. पाटील काँग्रेस मविआ
२७६ कोल्हापूर उत्तर चंद्रकांत जाधव
(२१ नोव्हेंबर २०२१ रोजी निधन)
काँग्रेस मविआ
जयश्री जाधव
(१६ एप्रिल २०२२ रोजी पोटनिवडणुकीत विजयी)
२७७ शाहूवाडी विनय कोरे जन सुराज्य शक्ती पक्ष रालोआ
२७८ हातकणंगले (अ.जा.) राजू बाबा आवळे काँग्रेस मविआ
२७९ इचलकरंजी प्रकाश आवडे अपक्ष रालोआ
२८० शिरोळ राजेंद्र पाटील अपक्ष मविआ
सांगली जिल्हा
२८१ मिरज (अ.जा.) सुरेश खाडे भाजप रालोआ
२८२ सांगली सुधीर गाडगीळ भाजप रालोआ
२८३ इस्लामपूर जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
२८४ शिराळा मानसिंग फत्तेसिंगराव नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
२८५ पलूस-कडेगाव विश्वजीत कदम काँग्रेस मविआ
२८६ खानापूर अनिल बाबर शिवसेना मविआ
२८७ तासगाव-कवठे महांकाळ सुमन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मविआ
२८८ जत विक्रम बाळासाहेब सावंत काँग्रेस मविआ