कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ - २२७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, कर्जत जामखेड मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्यातील १. कर्जत आणि २. जामखेड ह्या दोन तालुक्यांचा समावेश होतो. कर्जत जामखेड हा विधानसभा मतदारसंघ अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रोहित राजेंद्र पवार हे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ रोहित राजेंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ राम शंकर शिंदे भारतीय जनता पक्ष
२००९ राम शंकर शिंदे भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]


संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".