हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

या मतदार संघातून निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.[१]

वर्ष विजयी उम्मेदवार पक्ष
१९७८ देवरावजी झोलबाजी कोल्हे INC(I)
१९८० धनराज लक्ष्मणराव कुंभारे INC(I)
१९८५ वसंत बोन्डे ICS
१९९० वसंत बोन्डे JD
१९९५ अशोक शिंदे शिवसेना
१९९९ अशोक शिंदे शिवसेना
२००४ राजू तिमांडे राष्ट्रवादी काँग्रेस
२००९ अशोक शिंदे शिवसेना
२०१४ समीर कुणावार भारतीय जनता पक्ष

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "इ.स. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी" (PDF) (इंग्रजी भाषेत). ८ जून २०१८ रोजी पाहिले.