गोवर्धन मांगीलाल शर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोवर्धन मांगीलाल शर्मा
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विद्यमान
पदग्रहण
२००९

राजकीय पक्ष भाजप

गोवर्धन मांगीलाल शर्मा मराठी राजकारणी आहेत. हे अकोला पश्चिम मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.