अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ
Appearance
अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ - १४० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, अंबरनाथ मतदारसंघात ठाणे जिल्ह्यातील १. अंबरनाथ तालुक्यातील अंबरनाथ (ग्रामीण) महसूल मंडळ आणि अंबरनाथ नगरपालिका, २. उल्हासनगर तालुक्यातील, उल्हासनगर महानगरपालिकेच्या (भाग) वॉर्ड क्र. १४ ते २२ आणि ४४ ते ५१ यांचा समावेश होतो. अंबरनाथ हा विधानसभा मतदारसंघ कल्याण लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]
शिवसेनेचे बालाजी प्रल्हाद किणीकर हे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
अंबरनाथ मतदारसंघातून निवडून आलेले आमदार
[संपादन]वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | बालाजी प्रल्हाद किणीकर | शिवसेना | |
२०१४ | बालाजी प्रल्हाद किणीकर | शिवसेना | |
२००९ | बालाजी प्रल्हाद किणीकर | शिवसेना |
निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
अंबरनाथ | ||
उमेदवार | पक्ष | मत |
डॉ. बालाजी किणीकर | शिवसेना | ५०,४७० |
महेश भरत तापसे | राष्ट्रवादी | ३०,४९१ |
श्याम आनंदा गायकवाड | अपक्ष | १७,००७ |
कमलाकर नागोराव सूर्यवंशी | अपक्ष | ९,००९ |
गणेश पंढरीनाथ डोके | बसपा | २,०५४ |
सारंग श्यामराव थोरात | भाबम | १,७०७ |
शिल्पा साहेबराव गोटपगार | अपक्ष | ५३८ |
हृदयनाथ बापू वाघोडे | अपक्ष | ५०७ |
रामजी महेश्वरी | अपक्ष | ४५२ |
शिवदास देवराव कुलकर्णी | अपक्ष | ४४५ |
भगवान संपत इंगळे | अपक्ष | ३२७ |
विजयी
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |