सदस्य:कार्यशाळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विषयतज्ञांसोबत संपादन कार्यशाळा'[संपादन]

राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने मराठी पंधरवडा २०१७ (दि. ०१ जानेवारी २०१७ ते १५ जानेवारी २०१७) ह्या कालावधीत पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थी व प्राध्यापक ह्यांच्यासाठी मराठी विकिपीडियाविषयक कार्यशाळा घेण्याचा उपक्रम आयोजीत केला गेला.

  • कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सहभागी अभ्यासक / विद्यार्थी /प्राध्यापक येथील सारणी (टेबल) मध्ये आपली नोंद करावी.
  • राज्य मराठी विकास संस्था संपर्क : श्री. सुशान्त देवळेकर project2rmvs(ॲट)gmail.com
  • ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप समजावून सांगणारा एक विषयतज्ज्ञ (कोणत्याही ज्ञानशाखेतील प्राध्यापक/संशोधक इ.) आणि विकिपीडियावर नोंदी करण्याचा अनुभव असलेला एक सदस्य असे दोघे मिळून कार्यशाळा घेतील.

कार्यशाळांचे स्वरूप[संपादन]

कार्यशाळेची दोन सत्रे असतील व प्रत्येक सत्र अधिकाधिक दीड तासाचे असेल. शक्य झाल्यास काही ख्यातनाम व्यक्तींचा (उदा. विविध क्षेत्रांतील ज्येष्ठ अभ्यासक, मराठी भाषा, मराठी विकिपीडिया ह्यांविषयी आस्था असणारे कलावंत इ.) ह्या कार्यशाळांत सहभाग असावा ह्यासाठी प्रयत्‍न करण्यात येतील.

कार्यशाळेसाठी उदाहरणार्थ लेखन विषय[संपादन]

विद्यापीठ/शिक्षणसंस्था : ठिकाण व वेळ[संपादन]

आपण आपल्या संस्थेची विनंतीसुद्धा येथे नोंदवू शकता.

कार्यशाळेसाठी आपले पुढील तर्‍हेचे साहाय्य अपेक्षित आहे.

०१. साधारणतः ५० जणांची बसण्याची सोय होऊ शकेल अशी संगणक-प्रयोगशाळा उपलब्ध करून देणे

०२. त्यांतील संगणकावर महाजाल वाापरता येण्याची सोय उपलब्ध करून देणे

०३. कार्यशाळेतील सहभागी तसेच मार्गदर्शक ह्यांच्या चहापानाची सोय

०४. आपल्या संस्थेतील तसेच परिसरातील पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थी व प्राध्यापक ह्यांच्यापर्यंत कार्यशाळेची माहिती पोहचवण्यासाठी भित्तिपत्रके इ. माध्यमातून प्रसिद्धीची व्यवस्था

०५. कार्यशाळा घेणार्‍या व्यक्तींशी समन्वय, त्यांचे मानधन, प्रवासखर्च ह्यांची व्यवस्था राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने पाहण्यात येते; तसेच, सहभागी आयोजक संस्थेला राज्य मराठी विकास संस्थेकडून मिळणारे साहाय्य या बद्दल अधिक माहितीसाठी संपर्क: राज्य मराठी विकास संस्था संपर्क : 'श्री. सुशान्त देवळेकर', ९७६९८३५३१० , project2rmvs@gmail.com

सहभागी होत असलेल्या /सहभागेच्छूक विद्यापीठ/शिक्षणसंस्था : ठिकाण व वेळ[संपादन]

सहभागी होत असलेल्या /सहभागेच्छूक विद्यापीठ/शिक्षणसंस्था ठिकाण पत्ता संपर्क क्रमांक ईमेल पत्ता कार्यशाळा तारीख आणि वेळ प्रतिक्रिया
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ .भाषा प्रयोगशाळा, सायन्स पार्क इमारत . दिनांक ४/जानेवारी/२०१७

सकाळी १० ते १ कार्यशाळा झाली

वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्था, नागपूर ६/१/२०१७ सकाळी १० वाजता कार्यशाळा पार पडली
कृषी विद्यापीठ राहुरी . . ७/१/२०१७ सकाळी ११ वाजता
दयानंद महाविद्यालय सोलापूर  १०/१/२०१७ सकाळी १० वाजता
मुंबई विद्यापीठ संगणक विभाग रानडे भवन, मुंबई विद्यापीठ . १२/१/२०१७ सकाळी १०.३० वाजता
विलिंग्डन महाविद्यालय, सांगली भाषा संगणक प्रयोगशाळा (प्रा.वासमकर) १८/१/२०१७ सकाळी १०.३० वाजता
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मराठी भाषा विभाग (प्रा.राजन गवस ) १९/१/२०१७ सकाळी १०.३० वाजता
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद मराठी भाषा व वाङमय विभाग प्रा. सतीष बडवे ()

डॉ. कैलास अंभुरे ()

२०/०१/२१०१७ सकाळी ११.०० वा.
तेजस्विनी कावळे ()
जान्हवी साबळे मराठी भाषा व वाङमय विभाग janhvisable140ॲटgmail.com
पायल दलाल मराठी भाषा व वाङमय विभाग .. dalalpayal9ॲटgmail.com
साविता रावन शिरसाट मराठी भाषा व वाङमय विभाग .. २०/०१/२१०१७ सकाळी ११.०० वा.
मोहन बाभुळगावकर मराठी भाषा व वाङमय विभाग

सहभागी अभ्यासक विद्यार्थी/प्राध्यापक[संपादन]

खाली शक्यतो केवळ नावे नोंदवावीत आणि संपर्क क्रमांक /इमेल सुशान्त देवळेकरांकडे कळवावेत, काही कारणाने संपर्क प्रस्थापित होऊ न शकल्यास मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता या यादीत नोंदवावा या यादीतून मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता कार्यक्रम संपल्यानंतर वगळले जातील.


कार्यशाळा समन्वय आणि प्रत्यक्ष मार्गदर्शनात सहभागी होत असलेले/सहभागेच्छूक मराठी विकिपीडियन[संपादन]

खाली शक्यतो केवळ नावे नोंदवावीत आणि संपर्क क्रमांक/ईमेल पत्ते सुशान्त देवळेकरांकडे कळवावेत, काही कारणाने संपर्क प्रस्थापित होऊ न शकल्यास मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता या यादीत नोंदवावा या यादीतून मोबाईल क्रमांक व ईमेल पत्ता कार्यक्रम संपल्यानंतर वगळले जातील.

माझे नाव मोबाईल क्रमांक ीमेल पत्ता येत आहे /शक्यता आहे/नाही आलो होतो/येऊ नाही शकलो प्रतिक्रिया
सदस्य:माहितगार . . येत आहे
सदस्य:सुबोध कुलकर्णी येत आहे
सदस्य:वि.नरसीकर . . शक्यता आहे
जाधव वैभवराज येत आहे
ASHOK MANIKRAO GAIKWAD ... . येत आहे
जान्हवी साबले येत आहे
शक्यता आहे
धनंजय महाराज मोरे औरंगाबाद येथील सत्रात|येत आहे वारकरी साहित्य व संप्रदायांच्या संत साहित्याबद्दल आणि काही गावे व तीर्थक्षेत्रे यांची माहिती
गजानन खिस्ते माहिती शास्त्रज्ञ , विद्यापीठ ग्रंथालय डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येत आहे

होऊन गेलेल्या कार्यशाळा[संपादन]

शैक्षणिक संस्था अंकपत्ते निश्चिती आणि योगदान[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]