Jump to content

श्यामसुंदर शिंदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्यामसुंदर शिंदे
कार्यकाळ
२०१९ – २०२४
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
लोहा विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष शेतकरी कामगार पक्ष

श्यामसुंदर दगडूजी शिंदे मराठी राजकारणी आहेत. हे लोहा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.