कुर्ला विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुर्ला विधानसभा मतदारसंघ - १७४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, कुर्ला मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. १९७६, जनगणना वॉर्ड क्र. १९७७ मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते ८६, ८९ ते २६४, २६७ ते २७१, २७४, २७५, २८९, २९१ ते २९४, जनगणना वॉर्ड क्र.२१७९ मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते ८६, ५०८ ते ६००, ६१२ ते ६१६ आणि जनगणना वॉर्ड क्र. १९७५ मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते २७, २९ ते ४६, १२७ ते १४७ आणि १५६ ते २०१ यांचा समावेश होतो. कुर्ला हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]

शिवसेनेचे मंगेश अनंत कुडाळकर हे कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ मंगेश अनंत कुडाळकर शिवसेना
२०१४ मंगेश अनंत कुडाळकर शिवसेना
२००९ मिलिंद (अण्णा) कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  • "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर कुर्ला विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २० जुलै २०१३ रोजी पाहिले.
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".