Jump to content

औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

औरंगाबाद (पूर्व) विधानसभा मतदारसंघ - १०९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ औरंगाबाद जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार औरंगाबाद (पूर्व) मतदारसंघात औरंगाबाद महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ६ ते ८, १४ ते १६, ४९ ते ५९ आणि ६९ ते ७८ यांचा समावेश होतो. औरंगाबाद (पूर्व) हा विधानसभा मतदारसंघ औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे श्री. अतुल मोरेश्वर सावे हे औरंगाबाद (पूर्व) विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार

[संपादन]
वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ अतुल मोरेश्वर सावे भारतीय जनता पक्ष
२०१४ अतुल मोरेश्वर सावे भारतीय जनता पक्ष
२००९ राजेंद्र जवाहरलाल दर्डा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल

[संपादन]

विधानसभा निवडणूक २०१९

[संपादन]

[५]

विधानसभा निवडणूक २०१४

[संपादन]

[६]

विधानसभा निवडणूक २००९

[संपादन]

[७]

विधानसभा निवडणूक २००४

[संपादन]

[८]

विधानसभा निवडणूक १९९९

[संपादन]

[९]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ↑ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ↑ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ↑ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
  5. ↑ "महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ निकाल". भारतीय निवडणूक आयोग. २५ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  6. ↑ "महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ निकाल". भारतीय निवडणूक आयोग. २५ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  7. ↑ "महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ निकाल". भारतीय निवडणूक आयोग. २५ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  8. ↑ "महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००४ निकाल". भारतीय निवडणूक आयोग. २५ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
  9. ↑ "महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९९९ निकाल". भारतीय निवडणूक आयोग. २५ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.