नाना फाल्गुनराव पटोले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नाना पटोले या पानावरून पुनर्निर्देशित)
नाना फाल्गुनराव पटोले
नानाभाऊ पटोले

विद्यमान
पदग्रहण
१ डिसेंबर, इ.स. २०१९
मतदारसंघ भंडारा-गोंदिया

जन्म ५ जून, इ.स. १९६३
राजकीय पक्ष भारतीय काँग्रेस
निवास सुकळी, तालुका - साकोली, जिल्हा - भंडारा
धर्म हिंदु

नाना फाल्गुनराव पटोले (नानाभाऊ नावाने प्रसिद्ध) हे भारतीय काँग्रेस सदस्य आहेत. पाटोळे ह्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातून निवडून गेले. त्यांनी विद्यमान खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल ह्यांचा सुमारे १.५ लाख मताधिक्याने पराभव केला. ८ डिसेंबर २०१७ला त्यांनी शेतकरी व इतर मागास वर्गाच्या प्रश्नावर लोकसभा सदस्य व भारतीय जनता पक्ष मधून राजीनामा दिला.

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी मोदी सरकारने मान्य न केल्यामुळे व इतर मागास वर्गावर झालेल्या अन्यायामुळे त्यांनी राजीनामा दिला.

हे सुद्धा पहा[संपादन]