राजापूर विधानसभा मतदारसंघ
राजापूर विधानसभा मतदारसंघ - २६७ (Rajapur Vidhan Sabha constituency) हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, राजापूर मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर आणि लांजा ही दोन तालुके आणि संगमेश्वर तालुक्यातील कोंडगांव महसूल मंडळाचा समावेश होतो. राजापूर हा विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
शिवसेनेचे राजन प्रभाकर साळवी हे राजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
राजापूर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार[संपादन]
वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | राजन प्रभाकर साळवी | शिवसेना | |
२०१४ | राजन प्रभाकर साळवी | शिवसेना | |
२००९ | राजन साळवी | शिवसेना |
निवडणूक निकाल[संपादन]
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
राजापूर | ||
उमेदवार | पक्ष | मत |
राजन साळवी | शिवसेना | ७२,५७४ |
KADAM GANPAT DAULAT | काँग्रेस | ४८,४३३ |
SAUNDALKAR AVINASH DHONDU | मनसे | ५,३९० |
MATKAR SHANTARAM KESHAV | अपक्ष | ४,५९९ |
AGRE HEMANT SHANKAR | बसपा | ३,५२९ |
ARTE YUYUTSU RAMAKANT | जद (Secular) | ३,११९ |
BHARATI PRAMILA GAMBHIRRAI | अभाहिंम | १,८०९ |
संदर्भ[संपादन]
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे[संपादन]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |