विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
शहादा विधानसभा मतदारसंघ - २ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार शहादा मतदारसंघात नंदुरबार जिल्ह्या तील तळोदा तालुका आणि शहादा तालुक्यातील म्हसावद, ब्राह्मणपुरी, असलोद, शहादा ही महसूल मंडळे आणि शहादा नगरपालिका यांचा समावेश होतो. शहादा हा विधानसभा मतदारसंघ नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती च्या (ST) उमेदवारांसाठी राखीव आहे.[ १]
२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूकद्वारे निवडून आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे राजेश पाडवी हे शहादा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. आमदारकीचा सध्या त्यांचा हा दुसरा कार्यकाळ सुरू आहे.
मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती[ संपादन ]
शहादा विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :
तळोदे तालुका
शहादा तालुका (काही महसुल मंडळे) : म्हसवड, ब्राह्मणपुरी, असलोद, शहादा
शहादा नगरपालिका
शहादा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार[ संपादन ]
१९६७ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक[ संपादन ]
१९७२ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक[ संपादन ]
१९७८ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक[ संपादन ]
१९८० महाराष्ट्र विधानसभा निवडणूक[ संपादन ]
१९८५ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक[ संपादन ]
१९९० महाराष्ट्र विधानसभा निवडणूक[ संपादन ]
१९९५ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक[ संपादन ]
१९९९ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक[ संपादन ]
१९९९ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : शहादा विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष
उमेदवार
प्राप्त मते
%
±%
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
डॉ. हेमंत भास्कर देशमुख
४६,३२३
४२.५७%
६.९१% ▲
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अण्णासाहेब पी.के. पाटील
४२,३०३
३८.८८%
१२.४२% ▼
भारतीय जनता पक्ष
संग्रामसिंह हसरसिहा राजपूत
१५,५६९
१४.३१%
—
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
ईश्वर मदन पाटील
२,३०६
२.१२%
—
अपक्ष
प्रकाश विश्वास कोळी
१,१८१
१.०९%
—
अपक्ष
पंडित रघुनाथ वाघ
५१८
०.४८%
—
अपक्ष
अब्दुल रहिम करीम
३८१
०.३५%
—
अपक्ष
पंडित शेणपाडू पाटील
२२९
०.२१%
—
बहुमत
४,०२०
४.५३%
१३.४५% ▼
झालेले मतदान
१,१६,६९१
६३.८१%
१२.३२% ▼
नोंदणीकृत मतदार
१,८२,८८३
—
—
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)कडून जागा हिसकावली
उलटफेर
२००४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक[ संपादन ]
२००९ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक[ संपादन ]
२००९ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : शहादा विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष
उमेदवार
प्राप्त मते
%
±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पद्माकर विजयसिंग वाळवी
५१,२२२
३५.४१%
—
शिवसेना
उदेसिंग कोचरु पाडवी
३८,६३५
२६.७१%
—
अपक्ष
लालसिंह नुऱ्या वाळवी
२९,६५६
२०.५०%
—
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
मोहनसिंह पवनसिंह शेवाळे
८,२७४
५.७२%
—
अपक्ष
प्रमिला केलसिंह पावरा
४,०३२
२.७९%
—
अपक्ष
रतिलाल केवजी सोनी
३,९५६
२.७३%
—
अपक्ष
मदन मिठा पावरा
१,८५१
१.२८%
—
अपक्ष
विलास दिवाडसिंह माळी
१,६५३
१.१४%
—
बहुजन समाज पक्ष
अशोक जुम्मा वाळवी
१,३६१
०.९४%
—
अपक्ष
सलमसिंह सुटूम भिल
१,२५४
१.८७%
—
अपक्ष
गोसा बहादुर खरडे
८९६
०.६२%
—
राष्ट्रवादी सेना
सावित्री मगन पाडवी
७५५
०.५२%
—
अपक्ष
रियाझ शफी ताडवी
७०८
०.४९%
—
अपक्ष
गिरधर फट्टू पवार
३९९
०.२८%
—
बहुमत
१२,५८७
१४.००%
२.४८% ▲
झालेले मतदान
१,४४,६५२
५६.२३%
—
नोंदणीकृत मतदार
२,५७,२४८
—
—
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारतीय जनता पक्षाकडून जागा हिसकावली
उलटफेर
२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक[ संपादन ]
२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : शहादा विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष
उमेदवार
प्राप्त मते
%
±%
भारतीय जनता पक्ष
उदेसिंग कोचरु पाडवी
५८,५५६
३१.३८%
४.६७% ▲
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पद्माकर विजयसिंग वाळवी
५७,८३७
३०.९९%
४.४२% ▼
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
राजेंद्रकुमार कृष्णराव गावित
४६,९६६
२५.१७%
—
शिवसेना
सुरेश सुमेरसिंह नाईक
६,६४५
३.५६%
—
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
किसन रुंज्या पवार
४,४१०
२.३६%
—
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
जयसिंह देवचंद माळी
२,८९३
१.५५%
—
नोटा
२,७५५
१.४८%
—
अपक्ष
रमन भालु नवले
१,५४०
०.८३%
—
अपक्ष
भवरलाल बाबुलाल ताडवी
१,५०४
०.८१%
—
अपक्ष
अमरजीत प्रतापसिंह चव्हाण
१,२४८
०.६७%
—
बहुजन समाज पक्ष
सावित्री मगन पाडवी
१,२४५
०.६७%
०.१५% ▲
बहुजन मुक्ती पक्ष
चंद्रसिंह सुरुपसिंह वाळवी
१,०१४
०.५४%
—
बहुमत
७१९
०.६१%
१३.३९% ▼
झालेले मतदान
१,८६,६१३
६५.१८%
८.९५% ▲
नोंदणीकृत मतदार
२,८६,२८४
—
—
भारतीय जनता पक्षाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून जागा हिसकावली
उलटफेर
२०१९ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक[ संपादन ]
२०१९ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : शहादा विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष
उमेदवार
प्राप्त मते
%
±%
भारतीय जनता पक्ष
राजेश उदेसिंह पाडवी
९४,९३१
४५.१२%
—
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पद्माकर विजयसिंग वाळवी
८६,९४०
३०.९९% ४१.३२%
१०.३३% ▲
अपक्ष
इंजिनियर जेलसिंग बिजला पावरा
२१,०१३
९.९९%
—
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
जयसिंह देवचंद माळी
४,०६०
१.९३%
०.३८% ▲
नोटा
३,४४९
१.६४%
०.१६% ▲
बहुमत
७,९९१
४.३९%
३.७८% ▲
झालेले मतदान
२,१०,३९३
६५.६३%
०.४५% ▲
नोंदणीकृत मतदार
३,२०,५५५
—
—
भारतीय जनता पक्षाने जागा राखली
उलटफेर
२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक[ संपादन ]
२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : शहादा विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष
उमेदवार
प्राप्त मते
%
±%
भारतीय जनता पक्ष
राजेश उदेसिंह पाडवी
१,४६,८३९
५९.८६%
१४.७४% ▲
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
राजेंद्रकुमार कृष्णराव गावित
९३,६३५
३८.१७%
१३.००% ▲
नोटा
२,४२५
०.९९%
०.६५% ▼
अपक्ष
गोपाळ सुरेश भंडारी
२,३९६
०.९८%
—
बहुमत
५३,२०४
२२.१२%
१७.७३% ▲
झालेले मतदान
२,४५,२९५
६९.५६%
३.९३% ▲
नोंदणीकृत मतदार
३,५२,६३६
—
—
भारतीय जनता पक्षाने जागा राखली
उलटफेर