शामराव पांडुरंग पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शामराव पांडुरंग पाटील
विद्यमान
पदग्रहण
२००९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२००९

शामराव पांडुरंग पाटील मराठी राजकारणी आहेत. हे कराड उत्तर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. याआधी ते याच पक्षातर्फे तेराव्या विधानसभेवर आणि अपक्ष म्हणून बाराव्या विधानसभेवर निवडून गेले होते.