शहाजीबापू पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शहाजीबापू राजाराम पाटील या पानावरून पुनर्निर्देशित)
शहाजीबापू राजाराम पाटील
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
सांगोला विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष शिवसेना

शहाजीबापू राजाराम पाटील मराठी राजकारणी आहेत. हे सांगोला मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.[१][२][३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Sangole Assembly Election Results 2019 Live: Sangole Constituency (Seat) Election Results, Live News". News18.
  2. ^ "Live Sangole (Maharastra) Assembly Election Results 2019 Updates, Winner, Runner-up Candidates 2019 Updates, Vidhan Sabha Current MLA and Previous MLAs". Elections in India. Archived from the original on 2022-02-15. 2022-02-15 रोजी पाहिले.
  3. ^ "नवलच...नेता आमदार होण्याचा नवस पूर्ण, कार्यकर्त्याने घातला 18 किलोमीटर दंडवत!, after fulfills his vow to shahaji bapu patil become MLA activist walk 18 kilometers | Maharashtra - News18 Lokmat, Today's Latest Marathi News". News18 Lokmat.