नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ - ५४ (Nagpur East Vidhan Sabha constituency) हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा नागपूर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, नागपूर पूर्व मतदारसंघात नागपूर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ६ ते ८, २८ ते ३६ आणि ६७ ते ७२ यांचा समावेश होतो. नागपूर पूर्व हा विधानसभा मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे कृष्णा पंचमजी खोपडे हे नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

नागपूर पूर्व मतदारसंघातून निवडून आलेले आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ कृष्णा पंचमजी खोपडे भारतीय जनता पक्ष
२०१४ कृष्णा पंचम खोपडे भारतीय जनता पक्ष
२००९ कृष्णा खोपडे भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९
नागपूर पूर्व
उमेदवार पक्ष मत
कृष्णा खोपडे भाजप ८८,८१४
CHATURVEDI SATISH ZAULAL काँग्रेस ५३,५९८
G.M.KHAN बसपा ५,२५२
MORESHWAR/MAMA GULABRAO DHOTE मनसे ३,१९६
ANIL RAVISHANKAR PANDE सपा १,८३५
BUDDHINATH ALIAS BAPU PRALHAD SHAMKUWAR अपक्ष १,६४१
MESHRAM DEVENDRA JAYGOPAL भाबम १,५६६
MUSHTAQUE PATHAN अपक्ष १,३०७
RAJU SHAMRAO NIMJE डेसेपा ७८७
DHARMIK DHANANJAY VASANTRAO All India Forward Bloc ६८९
SAYEED AHMAD KHAN अपक्ष ५२७
TIBUDE BHAYYALAL HOLUJI अपक्ष ४५७
PETHE DUNESHWAR अपक्ष ३७८
AMARDEEP DADARAO TIRPUDE अपक्ष ३५८
KALBANDE SACHIN SHANKARRAO अपक्ष १८१
ARKEY KAWDU NAMDEO गोंगपा १६९
UDAPURE PRAMOD BHAYYAJI अपक्ष १५९
VITTHAL LACHIRAMJI DORLE शिपा १२२

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका[संपादन]

विजयी[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. Archived from the original on 2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]