Jump to content

निलंगा विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निलंगा विधानसभा मतदारसंघ - २३८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, निलंगा मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील १. शिरूर अनंतपाळ तालुका, २. देवणी तालुका आणि ३. निलंगा तालुक्यातील अंबुलगा, औराड शहाजानी, निलंगा ही महसूल मंडळे आणि निलंगा नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. निलंगा हा विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

भारतीय जनता पक्षाचे संभाजीराव दिलीपराव निलंगेकर-पाटील हे निलंगा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

निलंगा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार[][]

[संपादन]
वर्ष मतदारसंघ क्रमांक मतदारसंघाचे नाव प्रवर्ग विजेता लिंग पक्ष मते दुसऱ्या क्रमांकावर लिंग पक्ष मते
2019 238 निलंगा खुला संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर पुरुष भारतीय जनता पक्ष 97324 अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 32131
2014 238 निलंगा खुला संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर पुरुष भारतीय जनता पक्ष 76817 अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 49306
2009 238 निलंगा खुला शिवाजीराव भाऊराव पाटील निलंगेकर पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 78267 संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर पुरुष भारतीय जनता पक्ष 70763
2004 211 निलंगा खुला संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर पुरुष भारतीय जनता पक्ष 66346 शिवाजीराव भाऊराव पाटील निलंगेकर पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 63990
1999 211 निलंगा खुला शिवाजीराव भाऊराव पाटील निलंगेकर पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 54705 माणिकराव भीमराव जाधव पुरुष जनता दल (धर्मनिरपेक्ष) 32398
1995 211 निलंगा खुला माणिकराव भीमराव जाधव पुरुष जनता दल 75041 शिवाजीराव भाऊराव पाटील निलंगेकर पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 39047
1990 211 निलंगा खुला शिवाजीराव भाऊराव पाटील निलंगेकर पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 56312 विश्वंभरराव शंकरराव माने पुरुष अपक्ष 43136
1987 - निलंगा खुला P.S. बाजीराव पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 75482 पी.व्ही.बी. Wegedkai पुरुष शेतकरी कामगार पक्ष 12770
1985 211 निलंगा खुला पाटील दिलीपकुमार शिवाजीराव पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 61946 मधुकरराव गणपतराव सोमवंशी पुरुष शेतकरी कामगार पक्ष 22391
1980 211 निलंगा खुला शिवाजीराव भाऊराव पाटील निलंगेकर पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस(इंदिरा) 43550 मधुकरराव गणपतराव सोमवंशी पुरुष शेतकरी कामगार पक्ष 30575
1978 211 निलंगा खुला शिवाजीराव भाऊराव पाटील निलंगेकर पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 41664 श्रीपतराव ज्ञानूराव सोळुंके पुरुष शेतकरी कामगार पक्ष 35955
1972 197 निलंगा खुला शिवाजीराव भाऊराव पाटील निलंगेकर पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 34144 मधुकरराव सोमवसे पुरुष शेतकरी कामगार पक्ष 30058
1967 197 निलंगा खुला शिवाजीराव भाऊराव पाटील निलंगेकर पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 32744 एस जी सोळुंके पुरुष शेतकरी कामगार पक्ष 22394
1962 232 निलंगा खुला शिवाजीराव भाऊराव पाटील निलंगेकर पुरुष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 33125 श्रीपतराव गयानुराव पुरुष शेतकरी कामगार पक्ष 24756

निवडणूक निकाल

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "Live Nilanga (Maharastra) Assembly Election Results 2019 Updates, Winner, Runner-up Candidates 2019 Updates, Vidhan Sabha Current MLA and Previous MLAs". Elections in India. 2022-03-11 रोजी पाहिले.
  5. ^ "Nilanga Assembly Constituency Election Result - Legislative Assembly Constituency". resultuniversity.com. 2022-03-11 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]