औरंगाबाद जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg
औरंगाबाद
औरंगाबाद जिल्हा
महाराष्ट्र राज्याचा जिल्हा

१९° ५३′ १९.६८″ N, ७५° २०′ ३६.२४″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव औरंगाबाद विभाग
मुख्यालय औरंगाबाद
तालुकेखुलताबादऔरंगाबादसोयगांवसिल्लोडगंगापुरकन्नड़फुलंब्रीपैठणवैजापूर
क्षेत्रफळ १०,११० चौरस किमी (३,९०० चौ. मैल)
लोकसंख्या २८,९७,०१३ (२००१)
लोकसंख्या घनता २८६ प्रति चौरस किमी (७४० /चौ. मैल)
शहरी लोकसंख्या १०,८७,१५०
साक्षरता दर ६१.१५
प्रमुख शहरे पैठण, सिल्लोड, वेरूळ, अजिंठा-वेरूळची लेणी
जिल्हाधिकारी निधी पांडे (२०१६)
लोकसभा मतदारसंघ औरंगाबाद (लोकसभा मतदारसंघ), जालना (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघपैठण २.फुलंब्री ३.सिल्लोडऔरंगाबाद पश्चिमऔरंगाबाद पूर्वऔरंगाबाद मध्यकन्नडगंगापूरवैजापूर
खासदार इम्तियाज जलील (औरंगाबाद), रावसाहेब दानवे (जालना)
संकेतस्थळ


हा लेख औरंगाबाद जिल्ह्याविषयी आहे. औरंगाबाद शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या

औरंगाबाद जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील महत्त्वाचा जिल्हा आहे. औरंगाबाद शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे तर जगप्रसिद्ध अजंठा-वेरूळ लेणी, बीबी का मकबरा( पानचक्की),(थत्तहोद) दौलताबाद तालुक्यातील देवगिरी(दौलताबाद) किल्ला याच जिल्ह्यात आहेत. औरंगाबाद जिल्हा हा भारतातील एकमेव जिल्हा आहे ज्यात २ जगप्रसिद्ध जागतिक वारसास्थळ (अजिंठा लेणी व वेरूळ लेण्या) आहेत.[ संदर्भ हवा ] जिल्ह्यातील पैठण हे ऐतिहासीक शहर पैठणी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. हिमरू शाल ही प्रसिद्ध आहे . मुहम्मद तुघलकाने औरंगाबाद येथील दौलताबादेत आपली राजधानी वसवली होती (या मुळे औरंगाबाद हे एकेकाळी भारताची राजधानी होती असे म्हणण्यास हरकत नाही) आणि औरंगजेबाचे वास्तव्य तिथे अधिक काळ होते.[१].

बीबीका मकबरा

जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०१०० चौ.कि.मी असून लोकसंख्या २८,९७,०१३ (२००१ जनगणना) इतकी आहे. जिल्ह्यातील प्रमुख पीके- कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, ज्वारी, गहू जिल्ह्यातील प्रमुख नद्या- गोदावरी, तापी, पूर्णा.

हवामान[संपादन]

Aurangabad साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
सरासरी कमाल °से (°फॅ) 29.7
(85.5)
32.5
(90.5)
36.1
(97)
39.0
(102.2)
39.9
(103.8)
34.9
(94.8)
30.3
(86.5)
29.1
(84.4)
30.4
(86.7)
32.6
(90.7)
30.9
(87.6)
29.3
(84.7)
32.89
(91.2)
सरासरी किमान °से (°फॅ) 14.2
(57.6)
16.3
(61.3)
20.2
(68.4)
23.7
(74.7)
24.6
(76.3)
23.0
(73.4)
21.8
(71.2)
21.1
(70)
20.9
(69.6)
19.7
(67.5)
16.4
(61.5)
14.0
(57.2)
19.66
(67.39)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 2.2
(0.087)
2.9
(0.114)
5.1
(0.201)
6.3
(0.248)
25.5
(1.004)
131.4
(5.173)
167.0
(6.575)
165.0
(6.496)
135.3
(5.327)
52.6
(2.071)
29.3
(1.154)
8.4
(0.331)
731
(28.781)
स्रोत: IMD[मृत दुवा]

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे[संपादन]

हे सुद्धा पहा

जिल्ह्यातील तालुके[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ इंडियाट्रेवेलाईट-औरंगाबाद