Jump to content

उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धाराशिव विधानसभा मतदारसंघ - २४२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार धाराशिव मतदारसंघातधाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुका आणि धाराशिव तालुक्यातील ढोकी व धाराशिव महसूल मंडळ आणि धाराशिव नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. धाराशिव हा विधानसभा मतदारसंघ धाराशिव लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

शिवसेनेचे कैलास बाळासाहेब पाटील (घाडगे) हे धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

[संपादन]
वर्ष आमदार[] पक्ष
२०१९ कैलास बाळासाहेब पाटील (घाडगे) शिवसेना
२०१४ राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर शिवसेना

निवडणूक निकाल

[संपादन]


संदर्भ

[संपादन]
  1. "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".