भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ
Appearance
भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ - १३६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, भिवंडी पश्चिम मतदारसंघात ठाणे जिल्ह्याच्या १. भिवंडी तालुक्यातील भिवंडी महानगरपालिका वॉर्ड क्र. १ ते ५, १८ ते ३५ आणि ५१ ते ६१. खोणी सीटी, शेलार सीटी, काटई सीटी, कारीवली सीटी यांचा समावेश होतो. भिवंडी पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ भिवंडी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय जनता पक्षाचे महेश प्रभाकर चौघुले हे भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
भिवंडी पश्चिम मतदारसंघातून निवडून आलेले आमदार
[संपादन]वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | महेश प्रभाकर चौघुले | भारतीय जनता पक्ष | |
२०१४ | महेश प्रभाकर चौघुले | भारतीय जनता पक्ष | |
२००९ | अब्दुल रशीद ताहिर मोमीन | समाजवादी पक्ष |
निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
भिवंडी पश्चिम | ||
उमेदवार | पक्ष | मत |
अब्दुल रशिद ताहिर मोमिन | सपा | ३०,८२५ |
साईनाथ रंगराव पवार | अपक्ष | २९,१३४ |
जावेद गुलाम महम्मद दळवी | काँग्रेस | २४,९९८ |
सुरेश गोपीनाथ म्हात्रे | शिवसेना | १६,०७४ |
ओबैदुल्लाह एखलाख अहमद | बसपा | ८४६ |
गुलाम नबी अन्सारी | अपक्ष | ५६७ |
शेख पयंबर महेताब | अपक्ष | ३९७ |
सय्यद मोहम्मद हनीफ उमर | अपक्ष | ३०७ |
नवीद सिकंदर खरबे | अपक्ष | १९५ |
विजयी
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |