Jump to content

किशोर गजानन जोरगेवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
किशोर जोरगेवार
कार्यकाळ
२०१९  २०२४

विधानसभा सदस्य
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०२४

राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी
मागील इतर राजकीय पक्ष शिवसेना
व्यवसाय ठेकेदार

किशोरभाऊ जोरगेवार मराठी राजकारणी आहेत. हे चंद्रपूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. तद्नंतर विरोधक असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांच्याच उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला व १५व्या विधानसभेत पोहचले.