Jump to content

बीड विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बीड विधानसभा मतदारसंघ - २३० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा बीड जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, बीड मतदारसंघात बीड तालुक्यातील मांजरसुंबा, चौसाळा, नळवंडी, राजुरी नवगण, बीड ही महसूल मंडळ आणि बीड नगरपालिका आणि शिरुर तालुक्यातील रायमोहा महसूल मंडळ या भागाचा समावेश होतो. बीड हा विधानसभा मतदारसंघ बीड लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदिप रविंद्र क्षिरसागर हे बीड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार

[संपादन]
वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ संदिप रविंद्र क्षिरसागर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ जयदत्तजी सोनाजीराव क्षिरसागर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ जयदत्तजी सोनाजीराव क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल

[संपादन]
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१९
बीड
उमेदवार पक्ष मत
जयदत्त सोनाजीराव क्षीरसागर राष्ट्रवादी १,०९,१६३
सुनील सूर्यभान धांडे शिवसेना ३३,२४६
सैयद सलीम अली रिपाई (आ) ३२,९९९
अशोक शिवाजी तावरे मनसे २,८८६
बलभीम बापूराव बोरवडे बसपा १,५५१
नवनाथ मोतीराम शिराळे (अण्णा) अपक्ष १,३४२
सैयद सलीम सैयद लियाकतअली अपक्ष १,१७६
शेख बक्षू शेख अमीर अपक्ष १,०६२
शेख अखिल उस्मान शांती पक्ष ९१४
सैयद सलीम गफूर अपक्ष ६९८
कमल कोंडीराम निंबाळकर अपक्ष ६२२
माणिक बाबू वाघमारे अपक्ष ४८५
साहेबराव चोखोबा वीर अपक्ष ४४९
राम महादेव सापटे अपक्ष ४३६
सैयद मिनहाज सैयद वाजेद अली (पेंडखजुरवाले) अपक्ष ४१८
आतिक अमीर मोमीन अपक्ष ३९८
रशीद अब्दुल नवाब नवभारत निर्माण पक्ष ३८६
मधुकर भाऊराव शिंदे अपक्ष ३३२
मोहम्मद अमिल मोहम्मद जैनुल आबेदिन काझी अपक्ष २८५
दिगंबर पांडुरंग खडकीकर अपक्ष २७९
बंडू दत्तू घोडके अपक्ष २२९

बीडचे पुर्वीचे आमदार

[संपादन]
बीड
१९६७-१९७२ शिवाजीराव बाबुराव चौरे काँग्रेस
१९७२-१९७८ सय्यद अली देशमुख काँग्रेस
१९७८-१९८० आदिनाथ लिंबाजी नवले
१९८०-१९८५ राजेंद्र साहेबराव जगताप
१९८५-१९९० सिराजुद्दिन सफदरअली देशमुख काँग्रेस
१९९०-१९९५ सुरेश निवृत्ती नवले शिवसेना
१९९५-१९९९ सुरेश निवृत्ती नवले शिवसेना
१९९९-२००४ सय्यद सलीम सय्यद अली राष्ट्रवादी
२००४-२००९ सुनिल धांडे शिवसेना
१००९-२०१४ जयदत्त क्षीरसागर Archived 2019-10-22 at the Wayback Machine. राष्ट्रवादी
२०१४-२०१९ जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादी,

शिवसेना

२०१९ संदिप क्षीरसागर राष्ट्रवादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे

[संपादन]