Jump to content

पनवेल विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पनवेल विधानसभा मतदारसंघ - १८८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, पनवेल मतदारसंघात रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यातील तळोजा, मोर्बे, पनवेल ही महसूल मंडळे आणि पनवेल नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. पनवेल हा विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे प्रशांत रामशेठ ठाकूर हे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ प्रशांत रामशेठ ठाकूर भारतीय जनता पक्ष
२०१४ प्रशांत रामशेठ ठाकूर भारतीय जनता पक्ष
२००९ प्रशांत रामशेठ ठाकूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]