राजू माणिकराव कारेमोरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजू माणिकराव कारेमोरे
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
तुमसर विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

राजू माणिकराव कारेमोरे मराठी राजकारणी आहेत. हे तुमसर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.