जितेश अंतापूरकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जितेश रावसाहेब अंतापूरकर
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
देगलूर विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष काँग्रेस

जितेश रावसाहेब अंतापूरकर मराठी राजकारणी आहेत. हे देगलूर मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर पोटनिवडणुकीत निवडून गेले.