Jump to content

रावेर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रावेर विधानसभा मतदारसंघ - ११ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, रावेर मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील यावल, भालोद, फैजपूर ही महसूल मंडळे आणि यावल, फैजपूर ही नगरपालिका आणि रावेर तालुक्यातील रावेर, खिरोदा, खानापूर ही महसूल मंडळे आणि रावेर नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो. रावेर हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शिरीष चौधरी हे रावेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

[संपादन]

रावेर विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

  • यावल तालुका : यावल, भालोद आणि फैजपूर महसूल मंडळे; यावल नगरपालिका, फैजपूर नगरपालिका
  • रावेर तालुका : रावेर, खिरोदा आणि खानापूर महसूल मंडळे; रावेर नगरपालिका

रावेर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

[संपादन]
वर्ष आमदार पक्ष
बॉम्बे राज्य (१९५२-१९६०)
१९५२ धनजी महारु बोंडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९५७[n १] केशवराव रघु वानखेडे
मधुकर धनाजी चौधरी
महाराष्ट्र राज्य (१९६० पासून)
१९६२ मधुकर धनाजी चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९६७
१९७२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)
१९७८ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९८० रामकृष्ण रघुनाथ पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९८५ गुणवंत राम सरोदे भारतीय जनता पक्ष
१९९० मधुकर धनाजी चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९९५ अरुण पांडुरंग पाटील भारतीय जनता पक्ष
१९९९ राजाराम गणु महाजन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००४ अरुण पांडुरंग पाटील भारतीय जनता पक्ष
२००९ शिरीष मधुकरराव चौधरी अपक्ष
२०१४ हरिभाऊ माधव जावळे भारतीय जनता पक्ष
२०१९ शिरीष मधुकरराव चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी

निवडणूक निकाल

[संपादन]

२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

[संपादन]
२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : रावेर विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय जनता पक्ष अमोल हरिभाऊ जावळे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस धनंजय शिरीष चौधरी
बहुजन समाज पक्ष नारायण हिरामण अडकमोल
प्रहार जनशक्ती पक्ष अनिल छबिलदास चौधरी
ऑल इंडिया मजलिस-ए-इन्कलाब-ए-मिल्लत आरिफ खालिफ शेख
अखिल भारतीय हिंदुस्तान काँग्रेस पक्ष खल्लोबाई युनुस तडवी
आझाद समाज पक्ष (कांशी राम) मुस्ताक कमाल मुल्ला
वंचित बहुजन आघाडी शमीभा भानुदास पाटील
अपक्ष दारा जफर मोहम्मद
नोटा
बहुमत
झालेले मतदान
नोंदणीकृत मतदार
उलटफेर

२००९

[संपादन]

विजयी

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).

बाह्य दुवे

[संपादन]

नोंदी

[संपादन]
  1. ^ द्विसदस्यीय जागा.