कन्नड विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कन्नड विधानसभा मतदारसंघ - १०५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, कन्नड मतदारसंघात [छत्रपती संभाजीनगर जिल्हा|छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील]] १. कन्नड तालुका आणि २. सोयगांव तालुक्यातील बनोटी महसूल मंडळ यांचा समावेश होतो. कन्नड हा विधानसभा मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

शिवसेनेचे उदयसिंह सरदारसिंह राजपूत हे कन्नड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ उदयसिंह सरदारसिंह राजपूत शिवसेना
२०१४ हर्षवर्धन रायभान जाधव शिवसेना
२००९ हर्षवर्धन रायभान जाधव महाराष्ट्र नवनिर्माण सेना

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]