Jump to content

देवळी विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

देवळी विधानसभा मतदारसंघ - ४५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, देवळी मतदारसंघात वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुका, वर्धा तालुक्यातील अजनी, सेवाग्राम, वायगांव, वायफड ही महसूल मंडळे आणि हिंगणघाट तालुक्यातील कानगांव आणि अलीपूर ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. देवळी हा विधानसभा मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे रणजित प्रतापराव कांबळे हे देवळी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

देवळी मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

[संपादन]
वर्ष आमदार[] पक्ष
२०१९ रणजित प्रतापराव कांबळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ रणजित प्रतापराव कांबळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ रणजित प्रतापराव कांबळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल

[संपादन]

विजयी

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".