Jump to content

वणी विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वणी विधानसभा मतदारसंघ - ७६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार वणी मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील १. मारेगांव, २. झरी जामणी आणि ३. वणी या तालुक्यांचा समावेश होतो. वणी हा विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

शिवसेना (ठाकरे) पक्षाचे श्री. संजय देरकर हे वणी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

[संपादन]

वणी विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

वणी मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

[संपादन]
वर्ष आमदार पक्ष
मध्य प्रदेश राज्य (१९५२-१९५६)
१९५२ डॉ. देवराव यशवंत गोहोकार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बॉम्बे राज्य (१९५६-१९६०)
१९५७[n १] भुजंग किर्तीमंतराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
श्रीधर नाथोबाजी जवादे
महाराष्ट्र राज्य (१९६० पासून)
१९६२ विठ्ठल यशवंत गोहोकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९६७
१९७२ सिताराम नांदेकर अपक्ष
१९७८ बापूराव हर्बाजी पानघाटे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९८०
१९८५ नामदेव नारायण काळे भारतीय कम्युनिस्ट पक्ष
१९९० वामनराव बापूराव कासावार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९९५
१९९९ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००४ विश्वास रामचंद्र नांदेकर शिवसेना
२००९ वामनराव बापूराव कासावार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ संजीवरेड्डी बापुराव बोदकुरवार भारतीय जनता पक्ष
२०१९
२०२४ संजय देरकर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

निवडणूक निकाल

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
  • "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर वणी विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्लिश भाषेत). २२ जुलै २०१३ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

नोंदी

[संपादन]
  1. द्विसदस्यीय जागा.
  1. "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).