विक्रोळी विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विक्रोळी विधानसभा मतदारसंघ - १५६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, विक्रोळी मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. २३८४ मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते ११८, १२४ ते २५४,३०३ ते ४३२, ६११ ते ६१३ आणि जनगणना वॉर्ड क्र. २३८५ मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते १०७, १११ ते १६९, ५२३ ते ५४८, ५९५ ते ६२७, ६८८, ६८९, ६९१ ते ६९९, ८३२ आणि ८३४ ते ८३६ यांचा समावेश होतो. विक्रोळी हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

शिवसेनेचे सुनिल राजाराम राऊत हे विक्रोळी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ सुनील राजाराम राऊत शिवसेना
२०१४ सुनील राजाराम राऊत शिवसेना
२००९ मंगेश सांगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".