हसन मुश्रीफ
Appearance
हसन मुश्रीफ | |
विद्यमान | |
पदग्रहण ३० डिसेंबर २०१९ | |
राज्यपाल | भगतसिंग कोश्यारी |
---|---|
विद्यमान | |
पदग्रहण २०१९ | |
मतदारसंघ | कागल |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | राष्ट्रवादी काँग्रेस |
व्यवसाय | राजकारण |
हसन मुश्रीफ हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते ठाकरे सरकार काळातिल महाविकास आघाडी या सरकारमध्ये महाराष्ट्राचे ग्राम विकास व कामगार या विभागाचे माजी मंत्री होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर कागल विधानसभा मतदारसंघातून ते आता पर्यंत सलग पाच वेळा निवदुन आले आहेत.[१][२][३] त्यांचे पुर्ण नाव हसन मियालाल मुश्रीफ आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ "उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती". 5 जाने, 2020 – www.bbc.com द्वारे.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
- ^ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.
वर्ग:
- साचास हाक देण्यात पाने द्विरुक्त कारणमीमांसा(arguments) वापरत आहेत.
- CS1 errors: dates
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील राजकारणी
- कागलचे आमदार
- महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य
- मराठी राजकारणी
- महाराष्ट्रातील आमदार
- महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य
- महाराष्ट्राच्या १२ व्या विधानसभेचे सदस्य
- महाराष्ट्राच्या ११ व्या विधानसभेचे सदस्य
- महाराष्ट्राच्या १० व्या विधानसभेचे सदस्य