वसमत विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बसमत विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

बसमत विधानसभा मतदारसंघ - ९२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, बसमत मतदारसंघात हिंगोली जिल्ह्यातील १. वसमत तालुका आणि २. औंढा (नागनाथ ) तालुक्यातील जवळाबाजार आणि साळना ही महसूल मंडळे समावेश होतो. बसमत हा विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रकांत ऊर्फ राजूभैय्या रमाकांत नवघरे हे बसमत विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ चंद्रकांत ऊर्फ राजूभैय्या रमाकांत नवघरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ जयप्रकाश शंकरलाल मुंदडा शिवसेना
२००९ जयप्रकाश रावसाहेब दांडेगावकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]