बबनराव पाचपुते
Jump to navigation
Jump to search
बबनराव पाचपुते | |
---|---|
![]() |
बबनराव पाचपुते (९ सप्टेंबर, १९५४:काष्टी, श्रीगोंदा तालुका, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र - ) हे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून निवडले गेलेले आमदार आहेत. हे १९८५, १९९०, १९९५, २००४, २००९ आणि २०१९च्या निवडणूकांमध्ये जनता पक्ष, जनता दल, काँग्रेस, अपक्ष आणि भारतीय जनता पक्षाकडून निवडून आले.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |