देवयानी फरांदे
Appearance
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
देवयानी सुहास फरांदे विद्यमान आमदार | |
शिक्षण | एम.एस.सी मायक्रो बायोलॉजी, (पुणे विद्यापीठ), पी.एच.डी (उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ) |
---|
राजकीय कारकीर्द
[संपादन]- गेल्या ३० वर्षांपासून 'भारतीय जनता पक्षाच्या' निष्ठावंत कार्यकर्त्या
- महाविद्यालयीन जीवनात "जनरल सेक्रटरी" म्हणून काम सांभाळले .
- सन १९९७ ते सन २०१४ या कालावधीत ३ वेळा नाशिक महानगरपालिका "नगरसेवक" म्हणून उल्लेखनीय काम
- सन २००९ ते सन २०१२ या कालावधीत नाशिक महानगरपालिका "उपमहापौर" म्हणून भरीव कामगिरी
- सन २००४ ते २०१३ या कालावधीत महिला मोर्चा प्रदेश चिटणीस पद भूषविले.
- अभ्यासू व परखड नेतृत्व गुणांमुळे विधानसभा पक्ष प्रतोद पदी निवड
- महाराष्ट्र राज्य विधान मंडळाच्या इतर मागासवर्गीय समिती व उपविधान समिती सदस्या
- सन २०१५ च्या तृतीय (हिवाळी) अधिवेशनातील सभाध्यक्ष तालिकेवर नियुक्ती
- सन २०१९ मध्ये नाशिक विधानसभा (मध्य) मतदार संघातून दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवड
- लोकप्रिय व अभ्यासू आमदार म्हणून ख्याती
उल्लेखनीय कामे
[संपादन]- नाशिक औद्योगिक क्षेत्र विकासासाठी उद्योजकांना सवलतीत वीज पुरवठा मिळण्यासाठी विधानभवनात आवाज उठविला.
आमदार देवयानी फरांदे यांनी धान्य वितरणाचा 400 कोटींचा घोटाळा उघडकीस आणून दिला त्याची दखल तत्कालीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय गिरीश बापट यांनी घेत यंत्रणेतील दोष दूर करत धान्य पुरवठा सुरळीत केला.
सामाजिक योगदान
[संपादन]- वुमन्स फोरेन आणि दुर्ग विकास महिला बहुउद्देशीय संस्थेची स्थापना करून महिलांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने प्रयत्नशील
पुरस्कार
[संपादन]- नाशिक सिटीझन फोरमतर्फे "आदर्श नगरसेविका" पुरस्काराने सन्मानित
- महात्मा फुले समाज विकास संस्था, नाशिक यांच्यावतीने "दिव्य ज्योती" पुरस्काराने सन्मानित