देवराव माडगुजी होळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
देवराव माडगुजी होळी
विद्यमान
पदग्रहण
२०१४
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१४

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

देवराव माडगुजी होळी मराठी राजकारणी आहेत. हे गडचिरोली मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.