पारनेर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पारनेर विधानसभा मतदारसंघ - २२४ (Parner Vidhan Sabha constituency) हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, पारनेर मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्यातील १. पारनेर तालुका‌ आणि २. अहमदनगर तालुक्यातील नाळेगांव आणि चास ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. पारनेर हा विधानसभा मतदारसंघ अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निलेश ज्ञानदेव लंके हे पारनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

पारनेर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ निलेश ज्ञानदेव लंके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ विजयराव भास्करराव औटी शिवसेना
२००९ विजयराव भास्करराव औटी शिवसेना

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]