Jump to content

कारंजा विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कारंजा विधानसभा मतदारसंघ - ३५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, कारंजा मतदारसंघात वाशिम जिल्ह्यातील कारंजा आणि मनोरा ह्या दोन तालुक्यांचा समावेश होतो. कारंजा हा विधानसभा मतदारसंघ यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मोडतो.[]

भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र पाटणी हे कारंजा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

[संपादन]

कारंजा विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

  • कारंजा तालुका
  • मनोरा तालुका

कारंजा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

[संपादन]
वर्ष आमदार पक्ष
मध्य प्रदेश राज्य (१९५२-१९५६)
१९५२ विठ्ठलसिन्हा जयसिन्हा ठाकूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बॉम्बे राज्य (१९५६-१९६०)
१९५७ ते १९७८ : मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचा भाग
महाराष्ट्र राज्य (१९६० पासून)
१९५७ ते १९७८ : मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचा भाग
१९७८ अरविंद कमलाकर देशमुख अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक
१९८० रामकृष्ण गंगाराम राठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९८५ अनंत विठ्ठल देशमुख
१९९० गुलाब राम गावंडे शिवसेना
१९९५ बाबासाहेब धाबेकर अपक्ष
१९९९ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००४ राजेंद्र सुखानंद पाटणी शिवसेना
२००९ प्रकाश उत्तमराव डहाके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ राजेंद्र सुखानंद पाटणी भारतीय जनता पक्ष
२०१९
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी

निवडणूक निकाल

[संपादन]

२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

[संपादन]
२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : कारंजा विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार ज्ञायक राजेंद्र पाटणी
बहुजन समाज पक्ष प्रकाश काशीराम आठवले
भारतीय जनता पक्ष सई प्रकाश डहाके
पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) किशोर विठ्ठल पवार
वंचित बहुजन आघाडी सुनील केशव धाबेकर
जनहित लोकशाही पक्ष प्रदीपकुमार गुलाबसिंह चव्हाण
शेतकरी कामगार पक्ष बापूसाहेब कृपाजी साबळे
भारतीय जन सम्राट पक्ष मनिष रंजन पवार
अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन मोहम्मद युसुफ शफी पंजानी
समनक जनता पक्ष ययाती मोहन नाईक
भारतीय युवा जन एकता पक्ष रामकृष्ण पुंडलिक सावके
राष्ट्रीय समाज पक्ष संतोष हरिभाऊ दुर्गे
अपक्ष गजानन काशीनाथ अमदाबादकर
अपक्ष गजानन रामजी पवार
अपक्ष देवसरी उत्तम चव्हाण
अपक्ष निलेश प्रल्हाद राठोड
अपक्ष पुखराज घनशाम घनमोडे
अपक्ष प्रकाश रामराव इंगळे
अपक्ष प्रमोद श्रीराम ठाकरे
अपक्ष रमेश पांडुरंग नाखले
अपक्ष राजकुमार नारायण भुजाडले
अपक्ष रामकृष्ण रामेश्वर धाये
अपक्ष डॉ. वर्षा गोपीनाथ राठोड
अपक्ष विजय बाजीराव वानखडे
अपक्ष विनोद पंजाबराव नंदागवळी
अपक्ष सिद्धार्थ विश्वनाथ देवरे
अपक्ष हंसराज श्रावण शेंडे
नोटा
बहुमत
झालेले मतदान
नोंदणीकृत मतदार
उलटफेर

२००९

[संपादन]

विजयी

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).

बाह्य दुवे

[संपादन]