Jump to content

रिसोड विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रिसोड विधानसभा मतदारसंघ - ३३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, रिसोड मतदारसंघात वाशिम जिल्ह्यातील मालेगांव आणि रिसोड ह्या दोन तालुक्यांचा समावेश होतो. रिसोड हा विधानसभा मतदारसंघ अकोला लोकसभा मतदारसंघात मोडतो.[]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अमित सुभाषराव झनक हे रिसोड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

[संपादन]

रिसोड विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

  • मालेगांव तालुका
  • रिसोड तालुका

रिसोड मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

[संपादन]
वर्ष आमदार पक्ष
२००९ पूर्वी: वाशिम विधानसभा मतदारसंघाचा भाग
२००९ सुभाषराव रामराव झनक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ अमित सुभाषराव झनक
२०१९
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी

निवडणूक निकाल

[संपादन]

२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

[संपादन]
२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : रिसोड विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अमित सुभाषराव झनक
शिवसेना भावना पुंडलिकराव गवळी
बहुजन समाज पक्ष ॲड. राहुल दामोधर गवई
लोकराज्य पक्ष गजानन ज्ञानबा लोखंडे
रिपब्लिकन सेना डॉ. चेतनभाई इंगळे
राष्ट्रीय समाज पक्ष दिपक श्रीराम तिरके
वंचित बहुजन आघाडी प्रशांत सुधीर गोळे
जन जनवादी पक्ष संगिता दिनेश चव्हाण
अपक्ष अनंत विठ्ठल देशमुख
अपक्ष नुर अली महबूब अली शाह
अपक्ष रामचंद्र तुकाराम वानखेडे
अपक्ष विष्णुपंत कडुजी भुतेकर
अपक्ष ॲड. संजय शिवराम इंगोले
नोटा
बहुमत
झालेले मतदान
नोंदणीकृत मतदार
उलटफेर

२००९

[संपादन]


२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका

[संपादन]

विजयी

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).