Jump to content

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ - २१५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, कसबा पेठ मतदारसंघात पुणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.४१, ७६, ७८, ८१ ते ८२, ९१ ते ९४, १०३ १०५ ते ११८, १२० ते १२४ यांचा समावेश होतो. कसबा पेठ हा विधानसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

भारतीय जनता पक्षाच्या आमदार मुक्ता टिळक[] याचे २२ डिसेंबर २०२२ रोजी निधन झाल्याने सध्या कसबा विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त आहे.[]

आमदार

[संपादन]
वर्ष आमदार[] पक्ष
२०१९ मुक्ता शैलेश टिळक भारतीय जनता पक्ष
२०१४ गिरीश भालचंद्र बापट भारतीय जनता पक्ष
२००९ गिरीश भालचंद्र बापट भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ NewsWire (2022-12-22). "Maha: BJP MLA and Lokmanya Tilak kin Mukta S. Tilak dies at 57 CanIndia News". CanIndia News (इंग्रजी भाषेत). 2022-12-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-12-22 रोजी पाहिले.
  5. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे

[संपादन]