ऋतुजा लटके
Appearance
| श्रीमती ऋतुजा रमेश लटके | |
आमदार | |
| कार्यकाळ ६ नोव्हेंबर २०२२ – २०२४ | |
| मागील | रमेश लटके |
|---|---|
विधानसभा सदस्य अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ साठी | |
| राजकीय पक्ष | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) |
| पती | रमेश लटके |
ऋतुजा रमेश लटके ह्या एक भारतीय राजकारणी असून त्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून १४ व्या महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्या म्हणून काम करत आहेत. त्या रमेश लटके यांच्या पत्नी आहेत. ११ मे २०२२ रोजी रमेश लटके यांचे निधन झाले.
- मशाल चिन्हावर निवडून जाणाऱ्या पहिल्या सदस्य.
- त्यानंतर ६ नोव्हेंबर २०२२ रोजी पोटनिवडणूकीत ऋतुजा विजयी झाल्या. त्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पहिल्यावहिल्या लोकप्रतिनिधी ठरल्या.[१][२][३]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Uddhav's Shiv Sena candidate Rutuja Latke wins Andheri East bypoll". बिझनेस स्टँडर्ड (इंग्रजी भाषेत). 2022-11-06. 2022-12-10 रोजी पाहिले.
- ↑ "Who is Rutuja Latke, Uddhav Thackeray-led Sena candidate who won Andheri East bypoll". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 2022-10-13. 2022-12-10 रोजी पाहिले.
- ↑ "Shiv Sena Uddhav Thackeray faction candidate Rutuja Latke wins Andheri East bypolls". ANI News (इंग्रजी भाषेत). 2022-12-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-12-10 रोजी पाहिले.