Jump to content

मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघ - १४९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ ठाणे जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मुंब्रा-कळवा मतदारसंघात ठाणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ४ आणि ५ यांचा समावेश होतो. मुंब्रा-कळवा हा विधानसभा मतदारसंघ कल्याण लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जितेंद्र सतीश आव्हाड हे मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

[संपादन]
वर्ष आमदार[] पक्ष
२०१९ जितेंद्र सतीश आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ जितेंद्र सतीश आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ जितेंद्र सतीश आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".