पाचोरा विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पाचोरा विधानसभा मतदारसंघ - १८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, पाचोरा मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील पाचोरा तालुका (कुऱ्हाड महसूल मंडळ वगळून) आणि भडगाव तालुक्यातील कोळगाव, भडगांव आणि गोंडगांव ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. पाचोरा हा विधानसभा मतदारसंघ जळगांव लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]

शिवसेना पक्षाचे किशोर आप्पा पाटील हे पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[३] पक्ष
२०१९ किशोर आप्पा धनसिंग पाटील शिवसेना
२०१४ किशोर आप्पा धनसिंग पाटील शिवसेना
२००९ दिलीप ओंकार वाघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका[संपादन]

विजयी[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. Archived from the original on 2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]