नितीन तळे
Appearance
नितीन भिकनराव तळे तथ (नितीन (बापू)देशमुख) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे बाळापूर मतदारसंघातून शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या १४व्या विधानसभेवर निवडून गेले.[१][२] एकनाथ शिंदे समर्थित बंडावेळी उद्धव ठाकरे सोबत राहण्यासाठी अहमदाबादवरून तावडीतून सुटले.