गेवराई विधानसभा मतदारसंघ
Appearance
गेवराई विधानसभा मतदारसंघ - २२८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, गेवराई मतदारसंघात बीड जिल्ह्यातील १. गेवराई तालुका, २. माजलगांव तालुक्यातील तालखेड महसूल मंडळ, ३. बीड तालुक्यातील पिंपळनेर आणि पेंडगांव ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. गेवराई हा विधानसभा मतदारसंघ बीड लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय जनता पक्षाचे लक्ष्मण माधवराव पवार हे गेवराई विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
[संपादन]वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | लक्ष्मण माधवराव पवार | भारतीय जनता पक्ष | |
२०१४ | लक्ष्मण माधवराव पवार | भारतीय जनता पक्ष | |
२००९ | बदामराव लहुराव पंडित | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ | ||
---|---|---|
गेवराई | ||
उमेदवार | पक्ष | मत |
बदामराव लहुराव पंडित | राष्ट्रवादी | १,००,८१६ |
अमरसिंह शिवाजीराव पंडित | भाजप | ९८,४६९ |
अरुण रामभाऊ इंगळे | रासप | १०,३०६ |
बदामराव देवीदास पंडित | अपक्ष | ३,१४१ |
अविनाश अप्पासाहेब पंडित | अपक्ष | १,५३२ |
महेश रखमाजी चौधरी | मनसे | १,३८० |
नारायण भाऊराव चव्हाण | अपक्ष | ७७१ |
गणत ज्ञानोबा गुंगाणे | अपक्ष | ६३९ |
रोहिदास मारुती मस्के | प्ररिप | ४९३ |
अनवर खान मिर्झा खान | अपक्ष | ४२० |
संदर्भ
[संपादन]- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
[संपादन]- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर गेवराई विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |