बलवंत बसवंत वानखेडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बलवंत बसवंत वानखेडे
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
दर्यापूर विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष काँग्रेस

बलवंत बसवंत वानखेडे मराठी राजकारणी आहेत. हे दर्यापूर मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.