राजकुमार दयाराम पटेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजकुमार दयाराम पटेल
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
मेळघाट विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष प्रहार जनशक्ती पक्ष

राजकुमार दयाराम पटेल मराठी राजकारणी आहेत. हे मेळघाट मतदारसंघातून प्रहार जनशक्ती पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.