Jump to content

मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मूर्तजापूर विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ - ३२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मुर्तिजापूर मतदारसंघात अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर आणि बार्शिटाकळी ही दोन तालुके आणि अकोला तालुक्यातील कुरणखेड हे महसूल मंडळ यांचा समावेश होतो. मुर्तिजापूर हा विधानसभा मतदारसंघ अकोला लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[]

भारतीय जनता पक्षाचे हरीश मारोतीअप्पा पिंपळे हे मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

[संपादन]

मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

  • मुर्तिजापूर तालुका
  • बार्शिटाकळी तालुका
  • अकोला तालुका : कुरणखेड महसूल मंडळ

मुर्तिजापूर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

[संपादन]
वर्ष आमदार पक्ष
मध्य प्रदेश राज्य (१९५२-१९५६)
१९५२ शामराव देवराव धोत्रे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बॉम्बे राज्य (१९५६-१९६०)
१९५७[n १] झंगोजी दगडू पळसपगार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
कुसुम वामन कोर्पे
महाराष्ट्र राज्य (१९६० पासून)
१९६२ कुसुम वामन कोर्पे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९६७ प्रतिभा तिडके
१९७२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)
१९७८ ध्यानदेव मुकुंद ठाकरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९८० सुरेश वाळजी कानोत
१९८५ सुहास भगवंत तिडके
१९९० मखराम बंडुजी पवार अपक्ष
१९९५ मोतीराम उदेभान लहाने भारतीय जनता पक्ष
१९९९ संजय शामराव धोत्रे
२००४ तुकाराम हरिभाऊ बिरकड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ हरीश मारोतीआप्पा पिंपळे भारतीय जनता पक्ष
२०१४
२०१९
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी

निवडणूक निकाल

[संपादन]

२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

[संपादन]
२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिकाजी श्रावण अवचार
बहुजन समाज पक्ष रमेश विश्वनाथ इंगळे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार सम्राट डोंगरदिवे
भारतीय जनता पक्ष हरीश मारोतीआप्पा पिंपळे
देश जनहित पक्ष किशोर ज्ञानेश्वर तायडे
पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) श्रावण कुंडलिक खंदारे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) सचिन धनराज कोकणे
वंचित बहुजन आघाडी सुगत ज्ञानेश्वर वाघमारे
अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन सम्राट माणिकराव सुरवडे
अपक्ष अंकिता राजु शिंदे
अपक्ष यशवंत गोविंद इंगोले
अपक्ष प्रा.डॉ. धनराज रामचंद्र खिराडे
अपक्ष रवि रमेशचंद्र राठी
अपक्ष राजश्री हरीष खडसे
अपक्ष शैलेश रुपराव वानखडे
नोटा
बहुमत
झालेले मतदान
नोंदणीकृत मतदार
उलटफेर

२००९

[संपादन]

विजयी

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).

नोंदी

[संपादन]
  1. ^ द्विसदस्यीय जागा.

बाह्य दुवे

[संपादन]