Jump to content

बंटी भांगडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
किर्ती जितेश भांगडिया
विद्यमान
पदग्रहण
२०२४
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
चिमूर विधानसभा मतदारसंघ साठी
कार्यकाळ
२०१४  २०२४

राजकीय पक्ष भाजप, युवा संघटन

किर्तीकुमार जितेश (बंटी) भांगडिया मराठी राजकारणी आहेत. हे चिमूर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.