भोर विधानसभा मतदारसंघ
Appearance
भोर विधानसभा मतदारसंघ - २०३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, भोर मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील १.भोर तालुका, २.राजगड तालुका, ३.मुळशी तालुका तसेच पुणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १५७, १५९ आणि १६० यांचा समावेश होतो. भोर हा विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे संग्राम अनंतराव थोपटे हे भोर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
[संपादन]निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
भोर | ||
उमेदवार | पक्ष | मत |
संग्राम अनंतराव थोपटे | काँग्रेस | ५९०४१ |
ढमाले शरद बाजीराव | शिवसेना | ४०४६१ |
धुमाळ मानसिंग खंडेराव | अपक्ष | २६६७६ |
दारवटकर रेवणनाथ कृष्णा | अपक्ष | २०८९९ |
गरूडकर रवींद्र बबन | मनसे | १४९७० |
चांदेरे बाळासाहेब रामदास | अपक्ष | १४६९६ |
कदम श्रीकांर रघू | रिपाई (A) | ४६११ |
लेकवळे संतोष महादेव | अपक्ष | २७७१ |
गायकवाड सतीश निवृत्ती | बसपा | १४७२ |
घारे मोरेश्वर छबनराव | अपक्ष | १३०९ |
भोसले विक्रम विलास | अपक्ष | १२६२ |
पाडळघरे सुधाकर भिकोबा | अपक्ष | ८१० |
पाटील रणजित अप्पासाहेब | अपक्ष | ७६६ |
संदर्भ
[संपादन]- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
[संपादन]- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर भोर विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |