Jump to content

कालिदास कोळंबकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कालिदास नीळकंठ कोळंबकर ( - ) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे नऊ वेळा अनेक पक्षांतर्फे महाराष्ट्राच्या विधानसभेवर निवडून गेले आहेत.[][]

हे नायगाव मतदारसंघातून शिवसेना पक्षातर्फे महाराष्ट्राच्या ८व्या, महाराष्ट्राच्या ९व्या, महाराष्ट्राच्या १०व्या आणि ११व्या विधानसभेरवर निवडून गेले.[][][] त्यानंतर ते पक्ष बदलून काँग्रेस पक्षातर्फे वडाळा मतदारसंघातून महाराष्ट्राच्या १२व्या आणि महाराष्ट्राच्या १३व्या विधानसभेवर निवडून गेले. पुन्हा एकदा पक्ष बदलून ते वडाळ्यातून भाजपतर्फे महाराष्ट्राच्या १४व्या विधानसभेवर निवडुन गेले.[][][]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Kalidas Nilkanth Kolambkar of INC WINS the Wadala constituency Maharastra Assembly Election 2014". newsreporter.in. 23 October 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 April 2016 रोजी पाहिले.
  2. "Wadala 2014". indiavotes.com. 16 April 2016 रोजी पाहिले.
  3. "Madhya Pradesh Assembly Election Results in 2004". 2022-07-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-07-10 रोजी पाहिले.
  4. "1 year MLA report card: Kalidas Kolambkar from Wadala". dnaindia.com. 16 April 2016 रोजी पाहिले. [मृत दुवा]
  5. "Wadala Election Result". electiontrends.in. 16 April 2016 रोजी पाहिले.
  6. "Kalidas Nilkanth Kolambkar of INC WINS the Wadala constituency". .indianballot.com. 28 April 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 April 2016 रोजी पाहिले.
  7. "Wadala (Maharashtra) Assembly Constituency Elections". elections.in. 2019-12-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 April 2016 रोजी पाहिले.
  8. Wadala-Naigaon MLA Kalidas Kolambkar set to join BJP