बाळासाहेब अजबे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बाळासाहेब भाऊसाहेब अजबे
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
आष्टी विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

बाळासाहेब भाऊसाहेब अजबे मराठी राजकारणी आहेत. हे आष्टी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस कडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.